नागपूर,
mahalakshmi-nagpur नवरात्रीच्या पावन पर्वात मंदिरात अष्टमीला,गोंधळ, होम हवन, याबरोबर सौम्या कुलकर्णी व हिरण्या देशकर यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. mahalakshmi-nagpur महिलांसाठी गरबा, मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.फुलांची सजावट आसावरी कोठीवान व शिल्पा वरगंटीवार यांनी केली होती. mahalakshmi-nagpur नऊ दिवस भजन, कीर्तन, सप्तशतीपाठ,नवमीला कन्यका पुजन भोजन करण्यात आले होते.
मंदिरात येणाऱ्या महिला भाविकांची मंदिराकडून खणा नारळाची ओटी भरल्या जात होती. mahalakshmi-nagpur महाप्रसादाने नवरात्रीची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे अध्यक्ष शरदचंद्र लांबे, सचिव अतुल जोशी, सुनील दातार किरण धुळे केळकर तापस वांदिले वरंभे,गाडबैल,भट,विनय पंडित ,सुहास पुरोहित माईंणकर, अनंत पंडित, हक्के,खणगन, प्रीती व जया पुरोहित आसावरी कोठीवान, वासंती जोशी, नीता दातार,स्मिता किन्हीकर, स्मिता पंडित, शहाणे, समता सहस्त्रबुद्धे प्रीती व कल्याणी लांबे यांनी व अनेक भाविकांनी अथक परिश्रम घेतले घेतले. mahalakshmi-nagpur
सौजन्य : आसावरी कोठीवान, संपर्क मित्र