कोणार्क काॅलनीत शारदोत्सव साजरा

28 Oct 2023 14:12:48
नागपूर,
Sharadotsav in Konark कोरोना काळात जनजीवन विस्कळीत झाले होते.उत्सव समारोह बंद होते.सर्वत्र दहशतीचं वातावरण होते. दीर्घ कालावधीनंतर बेसा परिसरातील कोणार्क काॅलनीत महिलांनी पुढाकार घेऊन शारदा देवी ची प्रतिस्थापना केली. सामाजिक व सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा शारदोत्सव साजरा करण्यात येत आहे,वस्तीतील जेष्ठ महिलांनी सर्वांना प्रोत्साहित केल्याने बालगोपाल,तरूण मंडळी व आबालवृद्ध या शारदोत्सवामुळे एकत्र आले असून अतिशय आनंदी व उत्साहीत झाले आहेत.
  
konark
सौजन्य :प्रकाश कुलकर्णी, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0