नागपूर,
baljagat-nagpur बालजगतमध्ये दरवर्षी श्रद्धेय ताई सुकळीकर बालविकास सप्ताह साजरा केला जातो. baljagat-nagpur त्यावेळी सलग एक आठवडा संस्कृत पाठांतर, गीताई पाठांतर, वक्तृत्व, राष्ट्र गौरव गान, साभिनय गीत, पारंपरिक गीत, पोवाडा, गोंधळ इत्यादी स्पर्धा घेतल्या जातात. सप्ताहाच्या अखेरीस विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतात. baljagat-nagpur यावर्षी २ आक्टोबरपासून हा सप्ताह सुरू झाला असून, ताई सुकळीकरांच्या कन्या मीरा खडक्कार यांनी सप्ताहाचे उद्घाटन केले. ७ आक्टोबरला बक्षीस वितरण आणि समारोप होईल. baljagat-nagpur
सौजन्य : अंजली पांडे, संपर्क मित्र