मेष (Aries Rashi )
आजच्या दिवशी तुम्हाला एखाद्या विशेष कार्यक्रमांतर्गत अडकलेले पैसे मिळतील. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी हवामानातील बदलाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे.
मिथुन (Gemini Rashi )
आजच्या दिवशी वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावा. खर्चात अनपेक्षित वाढ झाल्यानं तुमचा ताण काहीसा वाढेल.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी नोकरीच्या शोधात असाल तर उत्तम संधी तुमच्याकडे चालून येईल. बेरोजगारांसाठी उत्तम रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते.
सिंह (Leo Rashi )
आजच्या दिवशी तुमच्या कामाची पोचपावती म्हणून परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. महत्त्वाच्या कामात अडचणी येऊ शकतात.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी घरातील कलह यामुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर काळजीपूर्वक गुंतवणूक करा.
तूळ (Libra Rashi )
या राशीच्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्याचा रोष सहन करावा लागू शकतो. व्यावसायिकांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. वडिलांकडून तुमच्यावर काही महत्त्वाचे काम सोपवले जाईल.
धनु (Sagittarius Rashi )
आजच्या दिवशी प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे विचारपूर्वक बोला. तुम्हाला तुमच्या नातेवाईक आणि मित्रांना भेटण्याची संधी देखील मिळेल.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी शैक्षणिक आघाडीवर सततच्या प्रयत्नांमुळे काही खास व्यक्तींचे मार्गदर्शन मिळू शकेल. प्रगतीसाठी मेहनत कराल.
कुंभ (Aquarius Rashi )
आजच्या दिवशी हुशारी दाखवल्याने कार्यात यश मिळेल. तुम्हाला पूर्णपणे नशिबाची साथ मिळणार आहे.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी नोकरी करणारे लोक नोकरीतील अडथळ्यांमुळे कंटाळा करतील. कोर्टाशी संबंधित काही प्रकरणं असतील तर त्यामध्ये तुम्हाला थोडा दिलासा मिळेल.