आता राजस्थानमधेही 3 नवीन जिल्ह्यांची निर्मिती

06 Oct 2023 15:57:14
जयपूर,
istricts in Rajasthan आचारसंहिता लागू होण्यापूर्वी, राजस्थानच्या गेहलोत सरकारने आज 6 ऑक्टोबर रोजी 3 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केली आहे. या घोषणेपूर्वी राजस्थानमध्ये 50 जिल्हे होते. नवीन जिल्ह्यांना मान्यता मिळाल्यानंतर आता राज्यात एकूण 53 जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे. 3 नवीन जिल्ह्यांच्या नावांमध्ये कुचामन, सुजानगड आणि मालपुरा यांचा समावेश आहे.
 
 
gaouri
 
यापूर्वी राजस्थानमध्ये श्री गंगानगर, ढोलपूर, बिकानेर, चुरू, हनुमानगड, करौली, सवाई माधोपूर, जैसलमेर, पाली, दौसा, जयपूर, सिरोही, istricts in Rajasthan झुनझुनू, सीकर, बुंदी, बरन, झालावाड, कोटा, बांसवाडा, चित्तोडगड, राजपुर, दुन बारमेर. यात जालोर, भरतपूर, जोधपूर, अलवर, प्रतापगढ, अजमेर, भिलवाडा, नागौर, टोंक आणि उदयपूर असे ३३ जिल्हे होते. बालोत्रा, बेवार, अनुपगढ, दिडवाना (कुचमन), डीग, दुडू, गंगापूर शहर, जयपूर शहर, जयपूर ग्रामीण, कोटपुतली (बेहरोर), खैरथल, नीमकथाना, फलोदी, सालुंबर, सांचोर, जोधपूर शहर, जोधपूर ग्रामीण, केकरी, शाहपुरा जिल्ह्यांचा समावेश आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0