भाजपा जेष्ठ नागरीक संयोजक पदी प्रभाकर पद्मणे

    दिनांक :09-Oct-2023
Total Views |
वाशीम, 
Prabhakar Padmane येथील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रभाकर पद्मणे यांची भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी जाहीर केलेल्या जिल्हा कार्यकारणीत जेष्ठ नागरीक संयोजक पदावर निवड केली आहे.
 

prabhakar 
 
प्रभाकर पद्मणे यांनी याआधी पक्षाच्या विविध पदाची कामगिरी अतिशय चांगल्या पध्दतीने सांभाळली असून जिल्ह्यात पक्षवाढीसाठी त्यांनी निष्ठेने काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून जिल्हाध्यक्ष शाम बढे यांनी पद्मणे यांच्यावर जेष्ठ नागरीक संयोजक पदाची जबाबदारी टाकली आहे.Prabhakar Padmane  आपल्या निवडीचे श्रेय त्यांनी जिल्ह्यातील भाजपाच्या आजी माजी लोकप्रतिनिधींना दिले आहे.