नागपूर,
Yoga दरवर्शी प्रमाणे रामनगर जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाने दिवाळी साजरी केली.नेहमीप्रमाणे फटाके फोडून फराळाचा आस्वाद सर्व उपस्थितांनी घेतला.मुख्य उल्लेखनीय बाब म्हणजे फटाके फोडल्यावर स्वतः रामभाऊ खांडवे गुरुजींनी कार्यकर्त्यांसह मंडळासमोरचा रस्ता झाडून साफ केला व एक आदर्श निर्माण केला.ही मंडळाची दरवर्षीची परिपाठीच आहे.असा आदर्श समाजासमोर ठेवणे निश्चितच कौतुकास्पद व प्रशंसनीय आहे.
सौजन्य : अरविंद पाठक, संपर्क मित्र