पंजाबच्या माजी मंत्र्यावर ईडीचा छापा

30 Nov 2023 19:32:12
चंदीगढ :
Punjab वन घोटाळ्यातील बेकायदेशीर सावकारी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने Punjab पंजाबचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते साधूसिंग धरमसोत यांच्या पंजाबमधील विविध ठिकाणांवर गुरुवारी छापेमारी केली,
 
 
panjab ed
 
अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत १४ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. ही छापेमारी धरमसोत, वनकंत्राटदार आणि इतरांवर करण्यात आली आहे. पाच वेळा आमदार राहिलेल्या सोत यांना ज्ञात संपत्तीपेक्षा जास्त उत्पन्न प्रकरणात पंजाबच्या Punjab दक्षता आयोगाने अटक केली होती.
 
Powered By Sangraha 9.0