उमरखेड जिन प्रेसवर तज्ञ संचालकपदी

04 Nov 2023 19:37:06
- राजकुमार भंडारी व संदीप हिंगमिरे

उमरखेड, 
आपला जिन प्रेसची शनिवार, 4 नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाची सभा पार पडली. यामध्ये सर्वानुमते तज्ञ संचालक म्हणून Rajkumar Bhandari and Sandeep Hingmire राजकुमार लक्ष्मीनारायण भंडारी व माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप तुकाराम हिंगमिरे यांची निवड करण्यात आली.
 
 
Jin press
 
Rajkumar Bhandari and Sandeep Hingmire यावेळी भाजपाचे नितीन भुतडा, माजी आमदार प्रकाश देवसरकर, माजी आमदार विजय खडसे, नितीन माहेश्वरी, रमेश चव्हाण, बळवंत नाईक, प्रवीण मिराशे, बालाजी आगलावे, देमा काळबांडे, जिन प्रेसचे अध्यक्ष शिवाजी माने, अ‍ॅड. जितेंद्र पवार, चितांग कदम, कपिल चव्हाण, अरविंद भोयर, श्रीराम कदम, संजय कदम, संजय माने, अवधूत देवसरकर, भगवान देवसरकर, विजया मुटकुळे, रेणुका माने, उद्धव गायकवाड, सतीश नाईक, अतुल पाटील, चंद्रदीप देवसरकर आणि जिन प्रेसचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0