श्रीहरी नगरात पूर्ण ब्रम्ह अभियान

05 Nov 2023 16:34:30
नागपूर,
 
purn brahma-nagpur रविवार, ५ नोव्हेंबर २०२३ रोजी, श्रीहरी नगरात पूर्ण ब्रम्ह अभियान राबविण्यात आले. गरीब, गरजू, दु:खी, निराधार, ज्येष्ठ नागरिकांसाठी घरोघरी जाऊन धान्य, गहू, तांदूळ, डाळी, तेल गोळा करून सर्व साहित्य ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राजू मिश्रा व डॉ. दीपक शेंडेकर यांना सुपूर्द केले. purn brahma-nagpur अभियान यशस्वी करण्यासाठी श्रीहरी नगरातील ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश उरकुडे तसेच डॉ. अशोक मंदे, रामेश्वर भुते, रामदास कोल्हे, विठ्ठल घोडे, केशव बोपूलकर, शिवराम गुरनुले, रविंद्र नखाते, गणेश भारद्वाज, जानराव बारई, नामदेव खाटके, जी.बी. उमरकर, अक्षय लांजेवार, छोटू जगनाडे, ऋग्वेद उरकुडे इत्यादी नागरिकांनी सहकार्य केले. purn brahma-nagpur
 

purn brahma-nagpur 
 
सौजन्य : देवराव प्रधान, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0