टेकडी गणेश मंदिरात 2000 भक्तांना महाप्रसाद

06 Nov 2023 16:59:25
नागपूर,
 
tekadi ganesh-nagpur दर महिन्याच्या पहिल्या रविवारी टेकडी गणेश मंदिरात दर्शनाला येणार्‍या 2000 भक्तगणांना महाप्रसाद दिला जातो. 5 नोहेंबरलाही असे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. tekadi ganesh-nagpur ज्येष्ठ होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे, देवेंद्र दहेरिया, डी. पी. जैन, अशोक ढोरे, अरुण ढोरे, टी. के. घोष, अरविंद पाठक, जयवंत टिचकुले, धनजय दहेरीया व मित्र परिवारातर्फे हा महाप्रसाद वितरित केला जातो. tekadi ganesh-nagpur
 

tekadi ganesh-nagpur 
 
गणेशोत्सवातील 10 दिवसही दररोज दर्शनला येणार्‍या भक्तांना महाप्रसाद दिला जातो. हे सर्व उपक्रम गेल्या 10 वर्षांपासून सुरू आहेत. tekadi ganesh-nagpur या सर्व आयोजनासाठी विधात्याने मित्र परिवाराची निवड केल्याची आयोजकांची भावना असून, अतिशय भक्तिभावाने पार पाडल्या जाणार्‍या या उपक्रमात दानदात्यांचा भरपूर सहयोग मिळतो. tekadi ganesh-nagpur या उपक्रमाकरिता टेकडी गणेश मंदिराच्या व्यवस्थापनाकडून प्रांगण उपलब्ध करून दिले जाते.
 
सौजन्य : अरविंद पाठक, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0