नवी दिल्ली,
summons to Tejashwi Yadav बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना पुन्हा एकदा समन्स पाठवून ५ जानेवारीला हजर राहण्यास सांगितले आहे. नोकरीसाठी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने त्यांना समन्स बजावले आहे. यापूर्वी त्यांना 22 डिसेंबरला हजर राहण्यास सांगण्यात आले होते मात्र ते हजर राहू शकले नाहीत.