नवी दिल्ली
Lawrence Bishnoi पंजाबी गायक मूसवाला हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लॉरेन्स बिश्नोईवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडी हरियाणा आणि राजस्थानमध्ये जवळपास डझनभर ठिकाणी छापेमारी करत आहे.
एनआयए आणि विविध राज्यांचे पोलीस गुंडांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा तपास करत आहेत. Lawrence Bishnoi गोल्डी ब्रारच्या सहकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांवरही ईडी छापेमारी करत आहे.