छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील युद्ध शस्त्र

    दिनांक :17-Feb-2023
Total Views |
बुलढाणा, 
छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या जयंतीच्या पर्वावर बुलढाण्यातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने युद्धात वापरण्यात येणार्‍या विविध शस्त्रांचे प्रदर्शन जिजामाता रिक्षागारात भरविले आहे. समाधान सोनाळकर यांच्या 22 वर्षाच्या व्यासंगातून त्यांनी जमवलेली विविध शस्त्र या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. यात वेगवेगळ्या आकाराची अडकिते ,,खंजीर ,हल्दाई ,कृपाण, पेश कब्ज, भाला, कट्यार ,चिलखत, कुकरी ,सर्पिनी तलवार,ढाल ,भाले यांची सह विविध ठिकाणी वापरण्यात येणारे शस्त्र ठेवण्यात आले आहे बुलढाणेकर हे शस्त्र प्रदर्शन बघण्यासाठी गर्दी करीत आहे. 
 
Shivaji Maharaj