शिवजयंती उत्सव!

19 Feb 2023 18:11:58
नागपूर,  
Shiv Jayanti celebration : शिवाजी जयंती निमित्ताने शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्याचा कार्यक्रम आमदार निवास,सिविल लाईन वार्ड येथे संपन्न झाला.या कार्यक्रमास सुचिञा नशीने, सुधीर कपूर, भारती चरण, राज खरे, आंनद भगत , महल्ले काका, बसंत देशराज, लता अवधाणे आणि सर्व कार्यकर्ता व नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येत उपस्थीत होते.
Shiv Jayanti celebration 
 
            सौजन्य : सुचित्रा नाशिने (संपर्क मित्र)
 
 
Powered By Sangraha 9.0