मनसेच्या जिल्हा सचिवांचा शिवसेनेत प्रवेश

YuvaSena महानगरपालिकेत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली

    दिनांक :14-Mar-2023
Total Views |
नागपूर,
 
YuvaSena पक्ष स्थापनेपासून राज ठाकरे यांचे निष्ठावान कार्यकर्ते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव मनोज गुप्ता यांनी शहरात व ग्रामीणमध्ये जनतेच्या प्रश्नावर आंदोलने व वाचा फोडून जनतेला नेहमी न्याय देण्याचे सक्रिय काम केले. YuvaSena २०१२ मध्ये महानगरपालिकेत त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. YuvaSena परंतु मुंबईतील निरीक्षक व शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हेकेखोर धोरणामुळे नाराज होऊन आज असंख्य कार्यकर्त्यांसोबत खासदार कृपाल तुमाने, जिल्हा संपर्क प्रमुख मंगेश काशीकर, जिल्हा प्रमुख सुरज गोजे, युवा सेनेचे निलेश तिघरे, कार्यकारिणी सदस्य हर्षल शिंदे, शहर प्रमुख धीरज फंदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मनोज गुप्ता यांनी शिवसेनेत प्रवेश केला. YuvaSena
 
 
yuvasena
 
YuvaSena यावेळी नितीन बंगाले, लेखराज पराते, नितीन टाकळीकर, गजानन कांबळे, प्रमोद धकाते, देवा मराठे, सुभाष ऊईके, पवन इंगोले, तुषार पिल्लूपांडे, दिनेश मोहोड, गोविंद पराते, आकाश बघेल, सचिन निमजे, राजेश शाहू, कार्तिक अस्वले, आकाश परिहार, योगेश वालदे, आकाश वाडेवाले, निलेश जाधव, सुमित लील्हारे, अमित कालभुते , दीपक वासनिक, संतोष समुद्रे, हर्ष गुप्ता, आकाश ताळे, कुणाल पवार, पंकज गुप्ता, अंकित गुटके, संदीप सुबेकर, पिंटू पोहेकर, आशिष कावडकर, चव्हाण, सुरेश टाकळीकर आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. YuvaSena
 
सौजन्य : देवराव प्रधान, संपर्क मित्र