नागपूर,
महालक्ष्मी मंदिर मधुबन ले Social awareness आऊट येथे दि.२८ मंगळवारी व २९ बुधवारी सुप्रसिद्ध कथाकथनकार शरद पुसदकर यांनी संत तुकाराम महाराज व आमचे आदर्श श्रीराम यांच्या जीवनावर आधारित सामाजिक प्रबोधन केले.
कार्यक्रमाचे आयोजन मंदिराचे Social awareness अध्यक्ष शरदचंद्रजी लांबे यांनी केले. प्रास्ताविक आसावरी कोठीवान यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकांत पंडित, अनंत पंडित, केळकर, तापस, वांदिले, गाडबैल, सुभाष पुसदकर, प्रतिभा पुरोहित, प्रिती पुरोहित,शहाणे, देशमुख, रोहिणी अलोणी, रंजना व्यवहारे,चौरे, यांनी अथक प्रयत्न केले.
(सौजन्य:आसावरी कोठीवान,संपर्क मित्र)