नागपूर रेल्वे स्थानकाबाहेर घाणीचे साम्राज्य

Nagpur Railway Station स्वच्छता ठेवत नाही

    दिनांक :17-Jun-2023
Total Views |
नागपूर,
 
Nagpur Railway Station नागपूर रेल्वे स्थानक हे मध्य भारतात असल्याने येथून दररोज अनेक रेल्वे गाड्यांची ये-जा सुरु असते. तसेच नागपूरच्या जवळ अनेक पर्यटन स्थळे असल्याने हजारो प्रवासी, पर्यटक नागपूरला भेट देतात. Nagpur Railway Station मात्र रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर आल्यावर प्रवाशांना या परिसरात अस्वच्छता दिसते. येथे असलेल्या उपहारगृहात आणि भोजनालयात जाताना दुर्गंधी आणि घाण असल्याचे निदर्शनास येते. Nagpur Railway Station
 

Nagpur Railway Station 
 
Nagpur Railway Station येथील दुकानदार कुठल्याही प्रकारची स्वच्छता ठेवत नाही. तसेच येथील खाद्यपदार्थ देखील गुणवत्ता प्राप्त नसल्याने प्रवाशांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण होऊ शकतो. Nagpur Railway Station याकडे म.न.पा. आरोग्य खात्याचे दुर्लक्ष असल्याचे आढळून येते. या दुकानदारांकडून 'स्वच्छ नागपूर सुंदर नागपूर', ही संकल्पना मलीन करण्याचे काम सुरू आहे. Nagpur Railway Station प्रशासनाने संबंधितांना योग्य त्या सूचना देऊन स्वच्छतेचे पालन करायला लावणे व या समस्येवर गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. यावर योग्य ती कार्यवाही करणे अत्यंत गरजेचे आहे.
 
सौजन्य : आनंद कळमळकर, संपर्क मित्र