गाडीवाल्या स्वच्छता दूतभाऊला घाई ती कशाची ?

waste management निच-याची व्यवस्था पध्दतशीर

    दिनांक :20-Jun-2023
Total Views |
नागपूर,
 
waste management भरतनगर अमरावती मार्ग येथे स्वच्छता दूत भाऊच्या घाईचा विषय चर्चेचा मुद्दा झाला आहे. तीन शिट्टयात कचरा घेवून गाडीपर्यत आला तर ठिक नाही तर भाऊ चले सामने! ‘‘कचरा गाडी’’ waste management आल्यावर 5 मिनिटे त्याने तिथे थांबायला पाहिजे. पण तो न थांबता सरकन लवकर निघून जातो.
 
 
 
kachara gadi nagpur
 
 
waste management  घरातून डबा आणेस्तोवर थोडा वेळ लागतो. पण तोवर स्वच्छता दूत गाडीवाला थांबातच नाही अशी तक्रार नगरवासीयांची आहे. परिणामी कचरा तुंबून राहतो, दुर्गंधी पसरते व ही परिस्थिती आरोग्यास घातक ठरू शकते. waste management संबधित यंत्रणेने याची दखल घ्यावी, जेणे करून कचरा निच-याची व्यवस्था पध्दतशीर पार पडेल.
 
सौजन्य : सुनील तांदुळकर, संपर्क मित्र