नागपूर,
Sahkar Bharati कॉसमॉस को-ऑप. बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांची को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडियाच्या (कोबी) उपाध्यक्षपदी अविरोध निवड झाल्याबद्दल सहकार भारतीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. Sahkar Bharati
Sahkar Bharati पुणे येथील कॉसमॉस टॉवर या बँकेच्या मुख्यालयात झालेल्या सत्काराप्रसंगी सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, राष्ट्रीय बँक प्रकोष्ट प्रमुख अभय माटे, प्रदेश सहकोषाध्यक्ष औदुंबर नाईक, पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर प्रामुख्याने उपस्थित होते. Sahkar Bharati
सौजन्य : विवेक जुगादे, संपर्क मित्र