आदिपुरुष चित्रपटाच्या विरोधात पंचशील सिनेमासमोर आंदोलन

AdiPurush controversy चित्रपटाचा निषेध व आंदोलन

    दिनांक :27-Jun-2023
Total Views |
नागपूर,
 
AdiPurush controversy पंचशील चित्रपटगृहासमोर भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने मंगळवार, २७ जून रोजी आदिपुरुष चित्रपटाचा निषेध व आंदोलन करण्यात आले. AdiPurush controversy नागपूर शहरातील कोणत्याही चित्रपटगृहात आदिपुरुष चित्रपट चालू देऊ नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
 
 
 
Adipurush
 
 
AdiPurush controversy शेकडो कार्यकर्त्यासह सुरेंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी चित्रपटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत हा चित्रपट चित्रपटगृहात न चालवण्याचे आवाहन केले. AdiPurush controversy कार्यक्रमात युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी केले.
 
सौजन्य : देवराव प्रधान, संपर्क मित्र