नागपूर,
Ashadhi Ekadashi 2023 जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ, रामनगर नागपूरतर्फे मंडळात अनेक धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात येतात. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त तुलसीदल अर्चना व विष्णुसहस्रनाम पठणाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. Ashadhi Ekadashi 2023
गुरुवार, २९ जून रोजी सकाळी ६:३० वाजता मंडळात आयोजित करण्यात आला आहे. Ashadhi Ekadashi 2023 नागपुरातील सर्व नागरिक, योगसाधक तथा भक्तमंडळींनी अवश्य उपस्थित राहून सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे तथा कार्यवाह मिलिंद वझलवार यांनी केले आहे. Ashadhi Ekadashi 2023
सौजन्य : हरिभाऊ देशपांडे, संपर्क मित्र