विद्याभारती शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व चंद्रशेखर आजाद जयंती

23 Jul 2023 15:34:34
वाशीम, 
Vidyabharati School येथील विद्याभारती शाळेत थोर विचारवंत आणि स्वातंत्र सेनानी लोकमान्य टिळक व महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक नितेश मिटकरी होते. संचालक सुमित मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
Vidyabharati School
 
यावेळी प्रथम लोकमान्य टिळक व महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. मुख्याध्यापक नितेश मिटकरी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. Vidyabharati School तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक विजय गोटे, प्रियंका विभुते, कांचन कापसे, संगीता डहाळे, प्रतिभा पराते, वृषाली नवलकार, कीर्ती कुलकर्णी, ज्योति शिरसाट, भारती तांबेकर, पद्मिनी खराटे, धनंजय आंबटवार, मयूर वाडेकर, महेश लावारवार, पवन निमके, अनिल भिसडे, श्रीकृष्ण गोरे, अमोल इंगळे, रामेश्वर कव्हर, दीपक फुफाटे, तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0