भिडे गुरुजींच्या हस्ते हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ स्थापन

29 Jul 2023 20:22:32
यवतमाळ, 
संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत असताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी Bhide Guruji भिडे गुरुजी यांचे शनिवार, 29 जुलै रोजी यवतमाळात आगमन झाले.
 
 
Bhide Guruji
 
Bhide Guruji : यावेळी त्यांच्या शुभहस्ते सूरज गुप्ता यांच्या पुढाकाराने लोकमान्य चौक आर्णी रस्ता व स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाची स्थापना करण्यात आली. यावेळी लोकमान्य दुर्गोत्सव मंडळ, स्वातंत्र्यवीर सावरकर दुर्गोत्सव मंडळ व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0