नागपूर,
Hanuman Nagar Nagpur भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या महोत्सवानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता हनुमान नगर सार्वजनिक वाचनालय येथे पूर्व वायुसेना सार्जंट सुरेश यशवंत कडव, हनुमान नगर सार्वजानिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. सतीश दंडे, सावित्रीबाई फुले नागरी सहकारी प्रत्यय संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप पहाडे, पूर्व अध्यक्ष गिरीश हरकरे व प्राध्यापक नगरी मित्र मंडळाचे पराग पांढरीपांडे यांच्या हस्ते संपन्न झाला. Hanuman Nagar Nagpur
कार्यक्रमाचे संचालन पीयूष अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाला हनुमाननगरचे संघचालक ज्ञानेश्वर बालपांडे, प्राध्यापक नगरी मित्र मंडळाचे डॉ. यशवंत देशपांडे, प्रा. ऋचा हळदे,Hanuman Nagar Nagpur हनुमान नगर सार्वजनिक वाचनालयाचे कोषाध्यक्ष राजगोपाल द्रविड, सावित्रीबाई फुले सहकारी प्रत्यय संस्थेच्या उपाध्यक्ष शारदा क्षत्रिय, संचालक प्रवीण पांडे, संजय पिदडी, सुनील तायडे, विकास खळतकर, सदानंद शेटे, आशुतोष ठोंबरे, सतीश कुलकर्णी, श्रीकांत अलोणी, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष मामा मुंडे, सुहास पाडळकर तसेच राजेश बजाज, राजेश ओहरी, पुरुषोत्तम आग्रे, श्रीराम धोंड, रवींद्र सोनार, दीपक हरकरे, विजयानंद पिंपळापुरे, अरुंधती पांढरीपांडे, डॉ क्षमा केदार, महेश वांढरे, वीणा नाडेकर, श्रावणी मुडपल्लीवार, समीर देशपांडे तथा नगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Hanuman Nagar Nagpur
सौजन्य : संदीप तिजारे, संपर्क मित्र