भटके श्वानप्रेमी आणि नागरिकांना त्रास

feeding stray dogs कोणी जबाबदार अधिकारी आहे ?

    दिनांक :28-Aug-2023
Total Views |
नागपूर,
 
feeding stray dogs रामनगरमधील अनेक रहिवाशांची तक्रार आहे की, एक पांढऱ्या रंगाची फोर्ड फिगो कार नंबर MH31 DK 5855 रोज सकाळी ६.४५ च्या सुमारास येते आणि त्यातील ड्रायव्हर आणि मालकीण रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालतात. feeding stray dogs या कुत्र्यांचा दिवसभर व रात्री उशिरापर्यंत मोठा उपद्रव सुरू असतो. हे कुत्रे कोणाच्याही हातातील पिशवीला झोंबतात. feeding stray dogs
 
 
 
feeding stray dogs
 
 
कार, स्कुटरचा भुंकत पाठलाग करतात, कारचे ठीक पण स्कुटरवरील वाहकांचा घाबरल्याने अपघात संभवतो. feeding stray dogs फिगो कारमधील महिलेला वेळोवेळी विनंती केली गेली आहे की त्यांना खायला देऊ नका. ती म्हणते "जो बन सके सो कर लो. मी या कुत्र्यांना खायला घालणारच." ही सार्वजनिक समस्या एकट्या रामनगरचीच नाही तर अशा श्वानप्रेमींचा ऊपद्रव इतर नगरातही आहे. feeding stray dogs ही समस्या सोडवणारा कोणी जबाबदार अधिकारी आहे का ? असे रामनगरवासीयांचे विचारणे आहे.
 
सौजन्य : रवि वाघमारे, संपर्क मित्र