जांभोरा येथे आयुष्मन भव याजनेचा शुभारंभ

13 Sep 2023 18:20:42
पालोरा, 
Ayushman Bhava scheme प्राथमिक आरोग्य केंद्र जांभोरा येथे आज 13 सप्टेंबर रोजी आयुष्मान भव योजनेचा शुभारंभ उपसरपंच यादोराव मुंगमोडे यांच्या हस्ते करण्यात आला.
 
 
Ayushman Bhava scheme
 
यावेळी पंचायत समिती सदस्य प्रिती शेंडे, Ayushman Bhava scheme तंटामुक्त समिती अध्यक्ष अर्जुन समरीत, ग्रामपंचायत सदस्य विनायक परातेकी, डॉ. देवांशी सोनवणे, ग्रामविकास अधिकारी धमगाये, आरोग्य सेविका मरसकोल्हे, लेनेकर, आशा सेविका रिता बिसने, बबिता समरित, प्रतिमा मुंगूसमारे, जितू घुगूस्कर व गावकरी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0