गोंदिया,
Pandit Deendayal जवील कुडवा येथे भारतीय जनता पार्टी तर्फे अंतोदयाचे पुरस्कर्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जयंती कार्यक्रम कुणाल बिसेन यांच्या निवासस्थानी घेण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष धनलाल ठाकरे होते. पंडित दीनदयाल यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण व दीप प्रज्वलाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी पंडित दीनदयाल यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले.Pandit Deendayal यावेळी रामचंद्र कटरे, रुपलाल रांहागडाले, कुणाल बिसेन, नुरुनाथ दिहारी, अंशुल बिसेन, भोजराज ठाकरे, शोभेलाल पारधी, ओमप्रकाश हरिणखेडे, संदिप कडूकर, रमेश शहारे, सतीश तिघारे, प्रदिप ठाकरे, संजू ठाकरे, अर्जुन नागपुरे, राजेंद्र वाडेगावकर, नुपेंद बिसेन, रमेश बिसेन, राजेश राणे, तानू बोपचे, गंगाप्रसाद बोपचे, धुरनलाल पारधी, टेकचंद पटले, अनिल हरिणखेडे, अभिषेक मडावी उपस्थित होते.