शब्दांच्या पलीकडले; श्रावण स्वरधारा चिंब भिजल्या

musical event-nagpur किस्से, गप्पा, गाणी, संगीत

    दिनांक :04-Sep-2023
Total Views |
नागपूर,
 
musical event-nagpur नाट्य दिग्दर्शक रमेश अंभईकर, यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त बी. आर. ए. मुंडले सभागृहात मराठी कथा, कविता, किस्से, गप्पा, गाणी, असा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. musical event-nagpur कार्यक्रमाची संकल्पना डॉ. अभिजीत अंभईकर यांची होती. डॉ. निशिकांत लोखंडे यांनी फिटे अंधाराचे जाळे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे आणि डॉ. सुरेश अय्यर यांनी दाटूनी कंठ येतो, शुक्रतारा, घननिळा, ही गीते सादर केली. musical event-nagpur मेघा बालंखे यांनी सुमधूर गायनाने श्रोत्यांना श्रावण धारेत चिंब भिजविले. कार्यक्रमाला प्रामुख्याने अँड. विश्वास बक्षी, सागर कुळकर्णी, शशिकांत हस्तक, अमोल तपासे, अजय मुंजे, प्रकाश एदलाबादकर उपस्थित होते. musical event-nagpur
 
 
 
musical event
 
 
सौजन्य : अमोल तपासे, संपर्क मित्र