कळंब येथे पंचकुंडी यज्ञ व बाईक रॅली

21 Jan 2024 18:41:01
कळंब :
Bike rally : अयोध्येेतील सोहळ्यानिमित्त कळंबमध्ये रविवार, 21 जानेवारीला पंचकुंडी गायत्री महायज्ञ करण्यात आला. यावेळी शेकडो जोडप्यांनी महायज्ञामध्ये सहभागी होऊन हवन केले.
 
 
Kalam
 
या सोहळ्याच्या निमित्ताने श्रीराम मंदिर तपेश्वरपुरा, महादेव मंदिर इंदिरा चौक, पंचवटी चौक, यवतमाळ अर्बन बँक समोरील चिंतामणी मंदिर परिसर, शिवाजी चौक, वस्ताद लहुजी साळवे मंडळ, मोठा मारुती, पोळ्याचा मारुती, माथा येथे मारुती मंदिर अशा विविध ठिकाणी भोजन प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य Bike rally बाईक रॅलीचेही आयोजन करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0