नागपूर,
Damodhar: राजाबाक्षा नागपूर येथील रहिवासी दामोधर आनंदराव चकोले यांचे शनिवार दि.६ जानेवारीला निधन झाले.त्यांचे वय ३६ वर्ष होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि खुप मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 10 वाजता. मोक्षधाम घाटावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.