गाझावरील इस्रायली हल्ल्यात कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू

13 Oct 2024 19:23:57
देर अल-बालाह, 
Israeli attack मध्य गाझा पट्टीवर इस्रायली हल्ल्यात एका ८ जण ठार झाले आहे, असे पॅलेस्टिनी वैद्यकीय अधिकार्‍यांनी रविवारी सांगितले. इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनी अतिरेक्यांवर हल्ला चढवला व गाझा पट्टीच्या उत्तर भागात राहणार्‍या हजारो लोकांपैकी शेकडो लोकांना या प्रदेशातून बाहेर पळ जाण्यास भाग पाडले. इस्राईल लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह हवाई व जमिनीवर मोहीम चालवत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला क्षेपणास्त्र हल्ल्याचा बदला इराणवर हल्ला करणे अपेक्षित आहे.
 
 
GAZA-1
 
गाझामध्ये शनिवारी रात्री उशिरा नुसीरत निर्वासित शिबिरातील एका घरावर हल्ला करण्यात आला व यात पालक व ८ ते २३ वयोगटातील त्यांच्या सहा मुलांचा मृत्यू झाला, असे देर अल-बालाह येथील अल-अक्सा रुग्णालयाच्या सूत्राने सांगितले. या रुग्णालयात आणखी सात जखमींना उपचारासाठी आणण्यात आले असून, त्यात दोन व एका मुलाची प्रकृती गंभीर आहे. हमासबरोबरच्या युद्धाला एक वर्षाहून अधिक काळ होत असून, इस्रायलने गाझामधील अतिरेक्यांंना लक्ष्य करत दररोज हल्ले करणे सुरूच ठेवले आहे. आम्ही नागरिकांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करत आहो आणि दाट लोकवस्तीच्या भागात काम करणार्‍या हमास व इतर सशस्त्र गटाच्या लोकांना मृत्यूला सामोरे जावे लाग असल्याचे म्हणणे आहे.
 
 
Israeli attack वैयक्तिक हल्ल्यात अनेकदा महिला व मुले मारली जातात; मात्र त्यावर लष्कर क्वचितच टिप्पणी करतात. अलिकडच्या महिन्यांत अतिरेक्यांनी त्यांच्यामध्ये लपून बसल्याचा आरोप करून विस्थापित लोकांकडून आश्रयस्थान म्हणून वापरल्या जाणार्‍या शाळांवर वारंवार हल्ला केला आहे. उत्तर गाझामध्ये इस्रायली हवाई आणि जमिनी सैन्याने जबलियावर हल्ला केला आहे. अतिरेकी पुन्हा एकत्र आहेत, म्हणून हल्ला होत असल्याचे लष्कराचे म्हणणे आहे.
Powered By Sangraha 9.0