नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी एक्सप्रेस रद्द

    दिनांक :17-Oct-2024
Total Views |
नागपूर, 
Railway Canceled News : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मार्गावर दुरुस्तीचे काम होणार नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी दरम्यानची रेल्वे वाहतूक दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे.
 
 
HJH
 
 
रेल्वे पूल क्र. ९४ मधील क्रॅकच्या दुरुस्तीच्या कामामुळे जबलपूर विभागाने रेवा- नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी दरम्यानची रेल्वे वाहतूकीला विलंब होण्याऐजवी ही रेल्वे रद्द केली आहे. परिणामी, १८ व २० ऑक्टोबर रोजी रेवा येथून सुटणारी ट्रेन क्र. रेवा- नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी एक्सप्रेस आणि १९ आणि २१ ऑक्टोबर रोजी ट्रेन क्रमांक ११७५५ नेताजी सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी येथून निघताना रद्द करण्यात आली आहे.