अनन्या पांडेला Harper's Bazaar Spotlight Actor of the year पुरस्कार मिळाला

20 Oct 2024 13:35:07
मुंबई
ananya panday अभिनेत्री अनन्या पांडे हिला harpers bazar women of the year awards 2024 मध्ये Spotlight Actor of the year पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता. मुंबई, महाराष्ट्र येथे आयोजित हार्पर बाजार वुमन ऑफ द इयर पुरस्कार 2024 मध्ये अभिनेत्री अनन्या पांडेला 'स्पॉटलाइट ॲक्टर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यादरम्यान, काळ्या रंगाच्या इव्हनिंग गाऊनमध्ये ग्लॅमरस दिसणारी अनन्या ट्रॉफी हातात घेताना खूप आनंदी दिसत होती.
 
  
ananya pande
 
 
पुरस्कार मिळाल्यानंतर ananya panday अनन्या म्हणाली, 'चित्रपट निर्माते आणि लेखक आता महिलांची खरी क्षमता ओळखून त्यांना उत्तम भूमिका देत आहेत.' ती म्हणाली की, हा पुरस्कार तिच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण यावेळी, तिला तिच्या कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0