सद्गुरु श्री दत्तमहाराज मुंगळेकर जन्मशताब्दी सोहळा

    दिनांक :22-Oct-2024
Total Views |
नागपूर,
Manish Nagar Nagpur गुरुवार आश्विन वद्य अष्टमी, शुक्रवार, आश्विन वद्य नवमी म्हणजेच२४,२५ आक्टोबर या दोन दिवसात परमपूज्य सद्गुरु श्री दत्तमहाराज मुंगळेकर (पाठक) जन्मशताब्दी सोहळा साजरा होणार आहे,गुरुवारी सायंकाळी ६ वाजता,विशाल ढोबळे यांचीभजनसंध्या आयोजित करण्यात आलेली आहे.
 

sad  
  
शुक्रवारी श्रींचा जन्मदिवस उत्सव,आणि प्रणय जोशी यांचे कीर्तन सकाळी १ १ पासून.आणि दुपारी १.३० वाजता महाप्रसाद
वितरण होणार आहे.Manish Nagar Nagpurहा कार्यक्रम जय दुर्गा मंदिर प्रांगण, मनीष नगर याठिकाणी संपन्न होणार आहे.भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य: रवींद्र पाटील,संपर्क मित्र