नागपूर ,
सरस्वती कामठे हावरापेठ, विठ्ठल रुक्मिणी मंदिर जवळील रहिवासी सरस्वती जानबा कामठे यांचे ३० ऑक्टोबरला निधन झाले.मृत्यू समयी त्याचें वय ७१ वर्षे होते.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,सुना,नातंवड आणि मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे आज दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.