बैठकीत लोकराज्यचे प्रकाशन

04 Oct 2024 17:31:20
तभा वृत्तसेवा
मुंबई, 
 लोकराज्यच्या जुलै-ऑगस्ट अंकाचे Lokrajya शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळ  Lokrajya बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिद्वय देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
 
 

lokrajya 
 
 
या अंकात शासनाच्या दोन वर्षांमध्ये घेण्यात  Lokrajya आलेल्या निर्णयांचा समग्र आढावा घेण्यात आला आहे. या अंकात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांच्या मनोगतपर लेखांचा समावेश करण्यात आला आहे. या अंकात शासनाने आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांचा तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचा आढावा आणि महिला लाभार्थींच्या प्रतिक्रियांचा समावेश करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0