चेंबूर येथे आग लागून एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

पहाटे साडेपाच वाजता हा अपघात

    दिनांक :06-Oct-2024
Total Views |
मुंबई
chembur fire blast  महाराष्ट्रातील चेंबूरमध्येchembur fire blast रविवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. चेंबूर chembur fire blast येथे आग लागून एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
fire 
 
मिळालेल्या माहितीनुसार, chembur fire blast तळमजल्यावर असलेल्या एका दुकानातील विद्युत वायरिंगमुळे हा धक्कादायक अपघात झाला. पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.