आलियाचा ‘अल्फा' डिसेंबरमध्ये होणार प्रदर्शित

    दिनांक :08-Oct-2024
Total Views |
मुंबई,
Alpha बॉलिबूड अभिनेत्री अलिया भट ही यशराज फिल्मच्या ‘अल्फा' या अगामी चित्रपटात दिसणार आहे. आलिया सोबत या चित्रपटात शर्वरी वाघ देखील स्पेशल स्पाय एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी जाहीर केली आहे. यशराज फिल्मने समाज माध्यमांवर पोस्ट करीत चित्रपटाचे पोस्टर शेअर केले.Alpha
 
alpha  
 
 
 Alpha ‘अल्फा' चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजे २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव रावेल यांनी केले आहे, तर निर्माते आदित्य चोप्रा आहेत. हा चित्रपट हिंदीसह, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित करण्यात येणार आहे.Alpha