बिग बॉसच्या सूत्रसंचालनाचे सलमान घेतो कोट्यवधी रुपये

08 Oct 2024 18:09:16
मुंबई, 
Big Boss बिग बॉस कार्यक्रम लोकप्रिय होण्याला एक कारण सलमान खान आहे. आता ‘बिग बॉस १८' मध्ये कोणते स्पर्धक दिसणार, याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. पण, अधिकृतपणे त्याची घोषणा प्रीमियर भागात होणार आहे. यात सर्वांत जास्त चर्चा होते ती, सलमान एका बिग बॉस पर्वाचे मानधान किती घेतो याची. एका अहवालानुसार, सलमान खान या पर्वासाठी एक महिन्याचे ६० कोटी रुपये मानधान घेणार आहे.Big Boss
 
बिग बॉस  
 
  Big Boss बिग बॉस, सलमान खान, होस्ट बिग बॉस ओटीटीचे देखील सूत्रसंचालन सलमान करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून या कार्यक्रमाचा टीआरपी वाढत असल्याचे लक्षात येते.Big Boss
Powered By Sangraha 9.0