marriage with boys friend नाती कधी आणि कुठे फुलतील याची शाश्वती नसते. विशेषत: जर आपण मानवी नातेसंबंधांबद्दल बोललो तर तुम्हाला अशी उदाहरणे पाहायला मिळतील. ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.जसे, एखादी मुलगी तिच्या वयापेक्षा जास्त वयाच्या एखाद्या पुरुषाच्या प्रेमात पडते, तर कधी कधी एखादी स्त्री स्वतःहून खूप लहान मुलाच्या प्रेमात पडते. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला.ती आपल्या मुलाच्या मित्राच्या प्रेमात पडली. आपल्या मुलाच्या मित्राच्या प्रेमात पडलेली आई तुम्ही क्वचितच पाहिली असेल. एमी नावाच्या महिलेसोबतही असेच घडले आणि तिने आपल्या मुलाच्या मित्राला त्याचा सावत्र बाप बनवले. हे ऐकायला खूप विचित्र जरी असले तरी हे सत्य आहे.
वयाच्या १३व्या वर्षापासून घरी ये-जा करत असे
एमीचा मुलगा marriage with boys friend जेव्हा 13 वर्षांचा होता. तेव्हापासूनच त्याचा मित्र घरी येन-जाण करायचा. ब्राइस सांगतात की, १८ वर्षांच्या आधीपासून त्याला आंटी आवडू लागली होती. तथापि, वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत त्याने एमीला काहीही सांगितले नाही. कारण हे त्याचे कायदेशीर वय नाही हे त्याला माहीत होते. त्याच्या १८ व्या वाढदिवसानंतरच त्याने एमीला आपल्या भावना सांगितल्या. ज्यावर, एमीने त्याला नकार दिला. तिने सांगितले की ती त्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे समजायची. आणि तो तिच्यासाठी खूप लहान होता.
'आंटी' शेवटी राजी झाली
याचा ब्राइसवर marriage with boys friend काहीही परिणाम झाला नाही आणि अखेरीस एमी देखील त्याच्या प्रेमात पडली. त्याने त्याच्या मित्रालाही सांगितले की, त्याला त्याची आई आवडते. एमीचा मुलगाही तिच्यासोबत त्यांच्या पहिल्या डेटला गेला होता. दोन वर्षांनी त्यांचे लग्न झाले. आता एमी, तिचा मुलगा आयडिन आणि ब्राइस एकत्र राहतात. समाजात त्यांचे लग्न आवडले नाही. ही वेगळी गोष्ट आहे.परंतु, ते म्हणतात की, ते जोडपे म्हणून आनंदी आहेत. तर त्यांच्या मुलालाही यात काही अडचण नाही.