उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विजयानिमित्य जिलेब्या बनवल्या

23 Nov 2024 20:03:02
मुंबई,
deputy cm devendra fadnavis महाराष्ट्रात भाजप युतीने मोठा विजय मिळवला आहे. महायुती २३४ पेक्षा जास्त जागांवर पुढे आहे. युतीची जोरदार विजयाकडे वाटचाल सुरू आहे. यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले, तेथे त्यांनी जिलेब्या बनवल्या.
  
cm
 
"हरियाणाची जिलेबी आता महाराष्ट्रात "
हरियाणातील एका deputy cm devendra fadnavis स्थानिक दुकानातील जिलेबीची जागतिक स्तरावर निर्यात केली जावी, असे काही दिवसाआधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुचवले होते. "मी कारमध्ये जिलेबी खाल्ली आणि माझी बहीण प्रियांकाला मेसेज केला की, आज मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम जिलेबी खाल्ली आहे. मी तुमच्यासाठीही जिलेबीचा डबा घेऊन येत आहे," असं ते म्हणाले होते. स्वीट शॉपने जगभरात फॅक्टरी सुरु करायला हव्यात असंही ते म्हणाले होते.मात्र, आता देवेंद्र फडणवीस विजयानंतर जिलेबीचा स्वाद घेत आहेत..
Powered By Sangraha 9.0