रेल्वे मेन्स शाळेत शारदोत्सव

29 Nov 2024 20:44:19
- पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान
 
नागपूर,
Sharad festival at Railway Men's School : अजनी येथील रेल्वे मेन्स हायस्कूलच्या परिसरात शारदोत्सव कार्यक्रम झाला. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात प्रामुख्याने शाळेचे माजी विद्यार्थी व महापारेषण, महाजेनको, स्वतंत्र संचालक विश्वास वसंतराव पाठक मुख्य अतिथी म्हणून होते. शारदोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
 
 
railway-man-school
 
Sharad festival at Railway Men's School : यावेळी प्रामुख्याने विजय ठाकरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, रेल्वे मेन्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रदीप ठाकरे, प्रथमेश देशपांडे, श्रीनिवासा टेक्नीकल इंन्स्टिटयुटचे प्रविण पेटकर, गोविंदा अवधुत, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक पद्माकर तेलंग, प्राथमिक विभागाचे रत्नदीप वासनिक, स्वागताध्यक्ष वंदना देशमुख उपस्थित यावेळी पाहुण्यांनी मौलिक मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0