नागपूर,
chess queen vedika शहरातील वेदिका पालने आशियन स्कूल बुद्धिबळ स्पर्धेत सलग तीन सुवर्णपदक पटकावून पुन्हा एका जागतिक पटलावर नागपूरचे नाव चमकावले.
बँकॉक (थायलँड)मध्ये chess queen vedika झालेल्या एशियन स्कूल बुद्धिबळ स्पर्धेत हे यश संपादन केले. नागपूरच्या दिव्या देशमुख, रौनक साधवानी नंतर आता वेदिका आपले नाव बुद्धिबळाच्या चॅम्पियनच्या रांगेत लावले आहे. ११ वर्षाखालील मुलींच्या गटात तिने ७.५ गुण मिळवून ९ राऊड पूर्ण करीत लगातार तिसरे सुवर्ण पदक पटकावित हॅटट्रिक पूर्ण केली आहे. श्रीलंका आणि काजिकिस्तानमध्ये यापूर्वी विजयश्री मिळविली आहे. अशियन चॅम्पियन ठरलेली वेदिका ही ममता आणि विजय पाल यांची मुलगी असून तिचा परफॉर्मन्स १९३२ असा आहे.
हेही वाचा : मानवी मलमूत्रामुळे यमुना गुदमरतेय