इलाईट डिव्हिजनच्या फुटबॉल स्पर्धेत सामना अनिर्णीत

11 Dec 2024 16:39:04
नागपूर,
football competition सहयोगनगर, डॉ. आंबेडकर फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या इलाईट डिव्हिजनच्या स्पर्धेत आज किदवई क्लबची आणि  आयएफएफसी चनकापूर सोबत लढत झाली.
 
 
football competition
 
football competition दोघांच्याही सामन्यात २-२ गोल करीत सामना अनिर्णीत राहिला. किदवई संघातर्फे ४६ मिनिटात अभिषेक डोईफोडे व अरशद घांचीने ७८ मिनिटात गोल केला. तर आयएफएफसी चनकापूर यांच्यावतीने रवी रोकाने ८०व्या मिनिटात तर साजिद शेख याने ८२व्या मिनिटात गोल करीत सामना अनिर्णीत ठेवण्यास संघाला मजबूती दिली.
 
Powered By Sangraha 9.0