'याआधी कुठेही वापरला नसावा!' त्या माणसाने केली टॉयलेट क्लिनिंग ब्रशने दात घासायला सुरुवात

    दिनांक :22-Dec-2024
Total Views |
Video goes viral सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. तुम्ही अनेकांना हास्यास्पद गोष्टी करताना पाहिलं असेल. काही विचित्रपणे वागतात तर काहींना विचित्र नृत्य दाखवून अधिक व्ह्यूज मिळवायची असतात. पण आजकाल विचित्र गोष्टी करूनही लोकांना खूप व्ह्यूज मिळत आहेत. काही कचराकुंडीत पडून तर काही स्वतःवर रंगाचा डबा ओतून चर्चेचा विषय बनत आहेत. अलीकडे, एका व्यक्तीने देखील असेच कृत्य केले त्याने टॉयलेट क्लिनिंग ब्रशने दात स्वच्छ केले. त्याची ही कृती पाहून लोकांना इतका तिरस्कार वाटला की ते फक्त एकच बोलत होते की तो ब्रश याआधी कुठेही वापरला गेला नसावा!
 
 
toilet brush
 
 
 
अलीकडेच @ricoeur_suave या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये, एक माणूस बाथरूम क्लीनिंग ब्रशने दात घासताना दिसत आहे. त्याची ही कृती पाहून तुम्हाला पुनीत सुपरस्टारची आठवण होईल, जो असाच व्हिडिओ बनवून खूप प्रसिद्ध झाला आहे. ही व्यक्ती दिसायला आफ्रिकन आहे, त्याचे वागणे पाहून लोकही आश्चर्यचकित होतात.

ब्रशने दात स्वच्छ केले
व्हायरल झालेल्या Video goes viral व्हिडिओमध्ये, ती व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसलेली आहे. त्याच्या हातात मोठा ब्रश आहे. ज्या ब्रशने शौचालय स्वच्छ केले जाते. त्या ब्रशने तो दात घासतोय. तो ब्रश त्याच्या दातांमध्ये फिरवून व्यवस्थित घासतोय, पण ब्रश त्याच्या तोंडात जाऊ शकत नाही. साफसफाई केल्यानंतर, तो समोरच्या पाईपमधून पाणी घेतो आणि तोंड धुतो आणि त्यानंतर अंडरवेअरने चेहरा पुसतो.

व्हिडिओ व्हायरल
या व्हिडिओला १ कोटींहून Video goes viral अधिक व्ह्यूज मिळाले असून, अनेकांनी कमेंट करून आपला अभिप्राय दिला आहे. एकाने सांगितले की, किमान तो दात घासत आहे, कारण बरेच लोक याने कधीही दात घासत नाहीत. एकाने सांगितले की, याआधी ब्रश इतर कोणत्याही कारणासाठी वापरला गेला नव्हता, अशी आशा आहे.तर एकाने म्हटले की, लोक फक्त लाइक्ससाठी काहीही करायला तयार असतात.