रितिका ठक्करला राैप्य पदक

22 Dec 2024 17:16:50
नागपूर,
bangladesh international challenge 2024 ढाका येथे बांग्लादेश इंटरनॅशनल चॅलेंज-2024 नुकत्याच संपन्न झाल्या. त्यात बॅडमिंटनपटू रितिका ठक्कर व नवनीत बाेक्का या जाेडीने ढाकामध्ये राैप्य पदक प्राप्त केले. त्यांनी अंतिम फेरीत याेंग टेरी व जिन यू जिया या प्रतिस्पर्धी जाेडीकडून पराभूत झाले हाेते.
 

ritika  thakkar 
 
 
bangladesh international challenge 2024 छाेट्या-छाेट्या चुकांमुळे आम्ही सुवर्ण पदक गाठू शकलाे नाही, अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली. ढाका येथे बांग्लादेश इंटरनॅशनल चॅलेंज-2024 नुकतेच संपन्न झाले त्यावेळी खेळाडू बोलत होते.
 
Powered By Sangraha 9.0