नागपूर,
Chief Minister Devendra Fadnavis : पश्चिम नागपूर नागरिक संघ, रामनगर, नागपूर या संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक व आजीव सदस्य देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याबद्दल रामनगर राम मंदिरासमोर विजयोत्सव साजरा करण्यात आला.
हेही वाचा : काय सांगता...राज्यसभेत सापडला नोटांचा गठ्ठा!
रामनगरचे नगरसेवक ते मुख्यमंत्री हा त्यांचा राजकीय प्रवास प्रत्यक्ष अनुभवले रवी वाघमारे, राजीव काळेले, विनोद जोशी, मिलिंद वझलवार, अशोक पात्रीकर, अशोक गुजरकार, श्रीराम सावरकर, अजय डबीर, राहुल पुराणिक, बाबा देशपांडे, जयंत आपटे, दिलीप धोटे,चंद्रशेखर घुशे, दीपक खीरवाडकर, अनिरुद्ध पालकर, मुकुंद महाजन, श्रीधर पात्रीकर, दत्तात्र्यय खरे, मृणाल पुराणिक,वृषाली शिलेदार, मुकुंद सरमुकड्डम, अशोक केदार, अनिल हस्तक, अशोक आग्रे, किरण देवपूजारी हे विश्वस्त व आकाश सावरकर, यशवंत जानवे, गुंडू मसुरकर व इतर उपस्थित होते.
सौजन्य: रवी वाघमारे, समार्क मित्र