आद्यक्रांतिगुरू लहूजी साळवे यांचा १४३ वा स्मृतिदिन

    दिनांक :17-Feb-2024
Total Views |
नागपूर,
Lahuji Salve भारताचे आद्यक्रांतिगुरू लहूजी साळवे यांच्या १४३व्या स्मृतिदिना निमित्त लहूजी साळवे स्मारक ट्रस्टच्या वतीने लहूजी साळवे उद्यान अंबाझरी स्थित पुतळ्याला बहुजन विचारमंचचे मुख्य संयोजक नरेंद्र जिचकार, माजी स्थायी समिती सभापती संदिप जाधव, ट्रस्टचे अध्यक्ष विनायक इंगोले, माजी नगरसेविका परिणिता फूके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 
LHU 
 
  या प्रसंगी ज्येष्ठनेते बुधाजी सुरकार, महादेव जाधव, प्रा.राहूल हिवराडे, रविंद्र वानखेडे,Lahuji Salve आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, बसपचे राज्य मिडीया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष शादाब खान, ट्रस्टचे कार्याध्यक्ष पदमाकर बावणे, उपाध्यक्ष गुरूदास बावणे, जनहित युवा मोर्चाचे अध्यक्ष शिवशंकर ताकतोडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
रविंद्र बजरंग खडसे, दुर्गेश बावणे, सचिन इंगोले, सागर जाधव, विजय डोंगरे, कैलास पोटफोडे, गणेश साळवे, मुरली रणखाम, भारत शिंदे, नितीन वाघमारे, शिवा तायवाडे, रमेश पाडन, Lahuji Salve अंकुश बावणे, गजानन बावणे, दयाल बावणे, बाबा डोंगरे, विनोद लोखंडे, जिजा वाघमारे, इंदिरा वाघमारे, वैभव इंगोले, सोनू वानखेडे, श्रीकांत तायवाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य : शिवशंकर ताकतोडे,संपर्क मित्र