बुलढाणा,
Buldhana-Shivaji Maharaj छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात शिव जन्मोत्सवानिमित्त दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता प्रेक्षागार येथे 51 तोफांची सलामी फटाक्यांची आतिषबाजी तसेच स्वराज्यातील प्रमुख पाच गडावरील जलमातीने शिवरायांचा अभिषेक दुग्धाभिषेक माँ जिजाऊ शिवबा व मावळे यांचे वेशभूषा केलेले अश्वारुढ तरुण शिवभक्त सहभागी झाले होते. Buldhana-Shivaji Maharaj याप्रसंगी शिवरायांचा पाळणा सुवासिनी महिलांनी सादर केला.

Buldhana-Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराजांच्या पारंपारिक वेशभूषेत आ. संजय गायकवाड, माजी नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड, माजी आ. विजयराज शिंदे, योगेंद्र गोडे, नरेंद्र खेडेकर, दिलीप जाधव, जिपचे मुकाअ विशाल नरवाडे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, शिवव्याख्याते हभप गजाननदादा शास्त्री महाराज सार्वजनिक उत्सव समितीचे सचिव सुनील सपकाळ, संजय राठोड, जयश्री शेळके, उत्सव समितीचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह राजपूत, डॉ. राजेश्वर उबरहंडे, डॉ. शोन चिंचोले, राजेश हेलगे, सागर काळवाघे, अॅड. जयसिंह देशमुख, मृत्यूंजय गायकवाड, अनिल रिंढे, हभप तळेकर महाराज, अंजली परांजपे, डॉ. गायत्री सावजी, वैशाली ठाकरे, प्रतिक्षा पाटील, शाहिना पठाण, शाहिर डी. आर. इंगळे व पथक सहभागी झाले होते.Buldhana-Shivaji Maharaj